फोनमध्ये दडलेली सर्व रहस्य या सिक्रेट कोडमुळे उघड होतील.
फोनमध्ये हा कोड डायल केला असता आपला फोन रिसेट होतो. फोन रिसेट झाला तर त्यातील सगळा डेटा delete होईल.
फोनचा कॅमेरा योग्य प्रकारे काम करतोय की नाही याची माहिती आपल्याला हा कोड डायल केल्याने मिळते.
फोनमधील इंटरनेट , वाय-फाय , बॅटरी इत्यादी गोष्टींची माहिती हा सिक्रेट कोड डायल केला असता मिळते.
या कोडच्या मदतीने आपण आपल्या फोनचा IMEI नंबर जाणून घेवू शकतो. फोन हरवला असता IMEI नंबरची गरज भासते.
या कोडच्या मदतीने आपण आपल्या फोनमधील SAR वॅल्यु किती आहे ते जाणून घेऊ शकतो. फोनमधून निघालेले रेडीएशन जे आपल्यासाठी घातक असते , त्याचे प्रमाण जाणून घेऊ शकतो.
आपल्या फोनवर हा कोड डायल करून आपल्या फोनचा डिस्प्ले , स्पीकर , कॅमेरा आणि सेन्सर चांगल्या प्रकारे काम करतोय की नाही याची पडताळणी करु शकतो.
या सिक्रेट कोडच्या मदतीने आपला कॉल , डेटा , फोन नंबर फॉरवर्ड केला जातोय की नाही याची पडताळणी करू शकतो.