आता पेट्रोलच्या दराची चिंताच मिटली

Ola Electric scooters त्यापैकीच एक. मागील काही काळापासून भारतामध्ये Ola Electric scooters ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

ग्राहकांचा प्रतिसाद

ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता कंपनीकडून नुकतंच ओला एस1 प्रोचं सेकंड जनरेशन आणि ओला एस1 एक्स स्कूटरचं मॉडेलही लाँच करण्यात आलं आहे.

ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण

बॅटरी रेंज, टॉप स्पीड, चार्जिंग टाईम या आणि अशा अनेक निकषांवर ओलाची ही स्कूटर ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. राहिला मुद्दा किमतींचा, तर तेसुद्धा पाहूनच घ्या.

ओला स्कूटरचे दर

ओला स्कूटरचे दर आहेत तरी किती? असाच प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर Ola Electric S1 Pro Gen 1 ची किंमत 1.40 लाख रुपये इतकी आहे.

मायलेज

Ola S1 Pro Gen 2 ची किंमत 1.47 लाख रुपये आहे. तर, 101 किलोमीटरचा मायलेज देणाऱ्या Ola Electric S1 Air STD ची किंमत 1.20 लाख रुपये इतकी आहे.

79,999 रुपयांमध्ये उपलब्ध

95 किलोमीटरचं मायलेज असणारी Ola S1 X 2kWh 79,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, Ola S1 X 3kWh साठी तुम्ही 89,999 रुपये मोजणं अपेक्षित आहे. Ola S1 X + तुम्हाला 151 किलोमीटर इतयकं मायलेज देईल जिच्यासाठी तुम्हाला 99,999 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल.

कोणती ओला निवडायची हे तुम्हीच ठरवा

सध्या ओलाच्या प्रीमियम वेरिएंट एस1 सोबतच मिड रेंज ओला एस1 एअरचीही बंपर विक्री सुरु आहे. त्यामुळं यातून नेमकी कोणती ओला निवडायची हे तुम्हीच ठरवा.

VIEW ALL

Read Next Story