तुमचे डिलिट झालेले ईमेल्स 'या' 7 पायऱ्या वापरून करा रि-कव्हर.

Jun 04,2024

step 1

प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Gmail app उघडा.

step 2

डाव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री लाइन मेन्यूवर क्लिक करा

step 3

Trash शोधा आणि त्यावर क्लिक करा.

step 4

तुम्हाला हवे असलेले ईमेल select करा.

step 5

उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री लाइन मेन्यूवर क्लिक करा

step 6

Move सेक्शनमध्ये जा.

step 7

तुमचे ईमेल रिकव्हर करण्यासाठी inbox वर क्लिक करा

VIEW ALL

Read Next Story