'मुंज्या' सिनेमाती अभिनेत्री शर्वरी वाघची चर्चा, बोल्ड फोटो शेअर

शर्वरी वाघ बॉलिवूडमधील चर्चीत अभिनेत्री आहे

ती सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव असते

शर्वरीने नुकतेच आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

'मुंज्या' या सिनेमात शर्वरी वाघ दिसणार आहे

हॉरर कॉमेडी सिनेमांत शर्वरी वाघ झळकरणार आहे.

शर्वरी वाघ ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

VIEW ALL

Read Next Story