'या' कलाकारांपैकी राजकारणात कोणचं नशीब चमकणार?

कंगना रणौत

कंगना रणौत पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर हिमाचलच्या मंडीमधून लोकसभा निवडणूक लढत आहे.

हेमा मालिनी

हेमा मालिनी या बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्या मथुरामधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

अरुण गोविल

अरुण गोविल यांनी राजकारणात त्यांचं नशिब आजमावलं आहे. ते मेरठमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.

रवि किशन

रवि किशन हे उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

पवन सिंह

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह काराकाटमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

मनोज तिवारी

मनोज तिवारी हे दिल्लीच्या नॉर्थ-ईस्ट लोकसभा निवडणूक लढत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

VIEW ALL

Read Next Story