उन्हाळा सुरु होण्याआधी करा AC ची सर्व्हिसिंग

नेहमी उन्हाळा सुरु होण्याआधी सर्व्हिसिंग करून घ्या कारण सर्व्हिसिंग केल्यानंतर एसी आणखी थंड हवा देतो.

नेहमी करत रहा AC ची सर्व्हिस

एसीची सर्व्हिसिंग नेहमी लक्ष देऊन साफ करून घ्या. कधी कधी वरच्या बाजूनं साफसफाई करण्यात येते तर आतल्या बाजूची निट सफाई करण्यात येत नाही.

जेट स्प्रेनं करा AC साफ

तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी एसीची जेट स्प्रेन साफसफाई करा. त्यानं आत जमा झालेली घान बाहेर पडेल. त्यानंतर एसी पहिले सारखं काम करू लागेल.

लोएस्ट टेम्परेचर पर्यंत जाऊ नका

एसीचा वापर करत असाल तर लोएस्ट टेम्परेचरवर जाऊ नका. त्यामुळे थंड हवेवर परिणाम होतो आणि उन्हाळ्यात त्रास होतो.

वापरल्यानंतर AC ला लावा कव्हर

एसीचा वापर करून झाल्यानंतर त्याला झाकून ठेवा. ज्यानं बाहेरची धूळ त्यात जाणार नाही.

VIEW ALL

Read Next Story