रिलेशनशिपमध्ये असताना घर पाहून 'ही' अभिनेत्री दुसऱ्याच्या प्रेमात!

दिव्या अग्रवाल

रिअॅलिटी शोची क्वीन म्हणून दिव्या अग्रवाल ओळखली जाते.

वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये

दिव्या अग्रवाल ही रिअॅलिटी शोमुळे चर्चेत असणाऱ्या वरुण सूदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2022 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

वाढदिवसाच्या दिवशी केला साखरपुड्याचा खुलासा

दिव्यानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बिझनेसमॅन अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुड्याची घोषणा केली.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

दिव्यानं अपूर्व पाडगावकरशी साखरपुडा केल्यानं तिला ट्रोल केलं होतं. आता अमृता राव आणि आरजे अनमोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्यानं एक्स बॉयफ्रेंडला धोका दिल्याचे कबूल केले.

नक्की काय आहे प्रकरण

दिव्या मुलाखतीत म्हणाली की 'एक दिवस मी अपूर्वच्या घरी गेले होते. मला त्याचं घर खूप आवडलं होतं. मग मला आठवलं की मी वरुणसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.'

रिलेशनशिपमध्ये असताना अपूर्वसाठी फिलिंग्स

वरुणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना मला अपूर्वसाठी फिलिंग्स असल्याचे दिव्यानं म्हटले.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

दिव्याची ही मुलाखत पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. 'घर पाहून कोणी कसं बॉयफ्रेंडला चीट करू शकतं', अशा अनेक कमेंट त्यांनी केल्या.

गोल्ड डिगर म्हणून ट्रोल

पैशांसाठी तिनं ब्रेकअप केल्याचे म्हणतं काही नेटकऱ्यांनी तिला गोल्ड डिगर असं म्हटलं आहे. (All Photo Credit : Divya Agarwal Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story