जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्याच्या वेगवेगळ्या किंमती आणि फायदे आहेत. पण या सर्वात एक खास प्लान जाणून घेऊया.
जिओच्या 200 रुपयांच्या आतील एका प्लानमध्ये रोज 2 जीबी डेटा आणि अनलिमटेड कॉलिंग मिळेल.
या रिचार्ज प्लानची किंमत 198 रुपये आहे. ज्याचे खूप फायदे आहेत.
यात रोज 2 जीबी डेटा आणि पूर्ण प्लानमध्ये 28 जीबी डेटा वापरण्याचा एक्सेस मिळेल.
यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि लोकल, एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल.
जिओच्या या प्लानमध्ये युजर्सना 14 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. ज्याचे युजर्सना खूप फायदे आहेत.
या प्लानमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएस फ्री मिळतील.
198 रुपयांच्या प्लानमध्ये काही कॉम्प्लीमेट्री एक्सेस मिळतील. ज्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा एक्सेस नसेल.
जिओचा 198 रुपयांचा प्लान तुम्हाला जिओ पोर्टल आणि मायजिओ एप्सवर उपलब्ध असेल.