बहुतांशजण आपल्या स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी कव्हर लावतात.
टेस्ला आणि एक्सचे मालक एलन मस्क आपल्या स्मार्टफोनला कव्हर वापरत नाहीत.
केवळ मस्कच नव्हे तर जगातील अनेक अब्जोपती स्मार्टफोनला कव्हर वापरत नाहीत.
स्मार्टफोनला कव्हर न वापरणाऱ्यांमध्ये मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे.
पण लोकं स्मार्टफोन बिना कव्हरचा का वापरतात? माहिती आहे का?
कव्हर लावल्याने फोन लवकर गरम होतो. त्यामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होतो.
बॅक कव्हर नसेल तर फोन कूल राहतो आणि चांगला परफॉर्म करतो.
कव्हर नसेल तर फोन स्लिम ट्रीम आणि सुंदर दिसतो. याचे डिझाइन आणि रंगदेखील दिसतो.
फोन कव्हरमुळे एंटिना बॅंड लॉक होऊ शकतात. यामुळे नेटवर्क इश्यू येतो. कव्हर नसेल तर फोनला चांगले नेटवर्क पकडते.