स्वातंत्र्यपूर्ण काळात म्हणजे 1897 साली भारतात पहिली कार आयात करण्यात आली
भारतात असणारे ब्रिटिश उद्योगपती फोस्टर यांनी ही कार खरेदी केली होती.
फोस्टर हे प्रसिद्ध क्रॉम्पटन ग्रीव्ह्स कंपनीचे मालक होते.
याच्या एक वर्षांनीच म्हणजे 1898 मध्ये जमशेदजी टाटा यांनी कार खरेदी केली.
जमशेदजी टाटा भारतात कार खरेदी करणारे पहिले भारतीय आहेत.
जमशेदजी टाटा यांनी खरेदी केलेल्या कारचं नाव डेडिओन असं होतं.
ही कार आताच्या जीप मॉडेलसारखी होती. जी दिसायला खूपच आकर्षक होती.