गर्भवती महिलांनी वांगी का खाऊ नयेत?

यामागील कारण

गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

आयुर्वैदाचार्य तज्ज्ञांनुसार वांग्यात फायटोहोर्मोन्स आढळतात, जे गर्भवतीसाठी चांगले नसतात.

मासिक पाळीशी संबंधित समस्या

गर्भवतीने गरोदरपणात वांग्याचे सेवन केल्यामुळे त्यांना मासिक पाळीशी संबंधित समस्या होऊ शकते.

अॅसिडिटी आणि पचनक्रियाची समस्या

गरोदपणात वांग्याचे सेवन केल्यास अॅसिडिटी आणि पचनक्रियाची समस्या निर्माण होते.

गर्भपात होण्याची भीती

वांगी ही उष्ण असल्याने गर्भपात होण्याची भीती असते. म्हणून डॉक्टर वांगी खाण्यास नाही म्हणतात.

त्याशिवाय मुदतपूर्वीच तुमची प्रसूती होण्याची भीती असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story