मस्त!

मस्त! अर्ध्या किमतीत मिळतायेत थिएटरचा फील देणारे Smart TV

कमाल सेल

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या Amazon वर सध्या एक कमाल सेल सुरु आहे. जिथं तुम्हाला दमदार अनुभव देणारे स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहेत.

लिस्टेड माहिती

अॅमेझॉनवर लिस्टेड माहितीनुसार या सेलमध्ये तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळू शकते. या सेलमध्ये तुम्हाला बँक ऑफर्स, प्राईम मेंबरशिपमधूनही फायदा मिळणार आहे.

कोणकोणते टीव्ही?

अॅमेझॉनवर लिस्टेड ब्रँडच्या टीव्हीवर 2 वर्षांची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. या सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस ब्रँडचे टीव्ही सवलतीच्या दरात मिळत आहेत.

विविध ऑफर्सचा लाभ

विविध ऑफर्सचा लाभ घेऊन या सवलतीमध्ये तुम्हाला जवळपास 5 हजारांची अतिरिक्त बचतही करता येत आहे.

43 इंचांचा टीव्ही

या सेलमध्ये सॅमसंगचा 43 इंच क्रिस्टल 4k neo हा टीव्ही 30990 रुपयांना मिळत आहे. इथं तुम्हाला अनेक बँक ऑफर मिळत आहेत.

गुगल टीव्ही

सेलमध्ये OnePlus 65 Inch चा Q सीरिज 4K Ultra HD QLED हा गुगल टीव्हीही तुम्ही खरेदी करू शकता.

VIEW ALL

Read Next Story