एअरटेल-जिओने आपल्या 2 प्लानमध्ये मोठा बदल केला आहे. ज्यानंतर स्वस्त प्लानदेखील महाग झाले आहेत.
एअरटेल-जिओने या रिचार्ज प्लानमध्ये कोणता बदल केला नाही. पण काही सुविधा कमी केल्या.
एअरटेलच्या 548 रुपयांच्या प्लानमध्ये 7 जीबी डेटा आणि 84 दिवसांची वॅलिडीटी दिली आहे. यात सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग असेल.
एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांसाठी केवळ अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. ज्यांना फक्त कॉलिंगची गरज आहे, त्यांच्यासाठीच हा प्लान आहे.
जिओच्या 458 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आली आहे.
जिओने एक 1958 रुपयांचा प्लान आणलाय, जो केवळ कॉलिंगसाठी असेल.
या प्लानमध्ये 365 रुपयांची वॅलिडीटी मिळेल. ज्यात कोणता डेटा मिळणार नाही.