हल्लीचे सेलिब्रेटी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या अभिनयाचे जेवढे कौतुक होते तेवढेच त्यांच्या पर्सनल आयुष्यावरही अनेकदा चर्चा होताना दिसते. (megha ghadge instagram)

मराठी सेलिब्रेटीही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. (megha ghadge instagram)

मेघा घाडगे ही लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहे. सोबतच ती एक सुंदर अभिनेत्रीही आहे. (megha ghadge instagram)

'पछाडलेला' या चित्रपटातून ती आपल्यासमोर आली आहे. आजही तिच्या सौंदर्या या भुमिकेची प्रेक्षकांना आठवण आल्याशिवाय राहत नाही. (megha ghadge instagram)

सध्या तिनं एक नवी कार घेतली आहे. व याची माहिती तिनं खुद्द इन्टाग्रांवरून दिली आहे. (megha ghadge instagram)

यावर शेवंतानं म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिनं एक भन्नाट कमेंट केली आहे. तिनं म्हटलंय की, 'खूपच अभिनंदन' (megha ghadge instagram)

एका युझरनं तिला ट्रोल केलं आहे. तो म्हणाला की, 'घेतली तर आम्ही त्यावर बसणार आहे का उगाच शो ऑफ'. यावर प्रतिक्रिया देत मेघा म्हणाली की, 'जळकुंडे' (megha ghadge instagram)

VIEW ALL

Read Next Story