10 वर्षात हवाय 50 लाखाचा फंड? दरमहा इतके रुपये गुंतवा!

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात.

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात.

पारंपारिक गुंतवणीपेक्षा हे चांगले रिटर्न देते.

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 12 ते 17 टक्के रिटर्न मिळतात.

पॉलिसी बाजारनुसार, 12 टक्के रिटर्ननुसार 10 वर्षे गुंतवणूक केल्यास 50 लाखाचा फंड तयार करण्यास महिन्याला 21, 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल.

तुमची एकूण गुंतवणूक 25.80 लाख होईल. या कालावधीत तुम्हाला 24.2 लाख रिटर्न मिळेल. हे दोन्ही मिळून 50 लाख रुपये होतील.

एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. पण यात आर्थिक जोखीमदेखील आहे.

कोणतीही गुंतवणूक करण्यापुर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत घ्या.

VIEW ALL

Read Next Story