थलापति विजयची अभिनेत्री

थलापति विजय सध्या 'लियो' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचीही तुफान चर्चा आहे.

बोल्ड फोटो

विजयच्या मास्टर चित्रपटामध्ये दिसलेल्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन स्वत:चे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

कोण आहे ही अभिनेत्री?

मालविका मोहनन असं या अभिनेत्रीचं नाव आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे.

साडी नेसून नदीत अंघोळ

पांढऱ्या रंगाची साडी नेसून नदीमध्ये अंघोळ करतानाचे फोटो मालविकाने शेअर केले आहेत.

कॅप्शनही चर्चेत

या फोटोला तिने 'Just Water And White' अशी कॅप्शन मालविकाने दिली आहे. या फोटोशूटसाठी मालविकाने तिच्या टीमचे आभार मानले आहेत.

कमनीय बांध्याचा फोटो

अगदी आपल्या कमनीय बांध्याचा फोटोही मालविकाने शेअर केला आहे.

कमेंट्सचा पाऊस

या फोटोंवर मालविकाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

वडील सिनेमॅटोग्राफर

मालविकाचा जन्म 4 ऑगस्ट 1993 साली झाला आहे. ही 30 वर्षीय अभिनेत्रीचे पिता के. यू. मोहनन हे सिनेमॅटोग्राफर आहेत.

अस्सल मुंबईकर

मालविकाचा जन्म आणि बालपण मुंबईमध्येच गेलं आहे. त्यामुळे ती पक्की मुंबईकर आहे.

2013 साली पदार्पण

मालविकाने 2013 साली मल्याळम चित्रपट पट्टम पोल नावाच्या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली.

VIEW ALL

Read Next Story