#WimbledonFinal

विम्बल्डन मॅचदरम्यान प्रियांका निकचा रोमँटिक अंदाज Viral

#WimbledonFinal

नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि कार्लोस अल्कराझ (Carlos Alcaraz) यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम रोमहर्षक झाला. कार्लोस अल्कराझनं विम्बल्डन 2023 वर आपलं नाव कोरलं.

#WimbledonFinal

विम्बल्डन टेनिस महिला एकेरी स्पर्धेत मार्केटा वोन्ड्रोउसोवाने विजेती होण्याचा मान पटकावला.

#WimbledonFinal

#WimbledonFinal मॅच पाहण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपे आले होते. त्यावेळी मॅच दरम्यान त्यांचा रोमँटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला.

#WimbledonFinal

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास कायम चर्चेत असतात. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

#WimbledonFinal

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

#WimbledonFinal

प्रियांका चोप्रा कूल लूकमध्ये दिसत चाहत्यांना आवडली आहे. त्यांनी या फोटोंवर भरभरुन तिचं कौतुक केलं आहे.

#WimbledonFinal

या मॅच दरम्यान प्रियांका चोप्रा निक जोनासला मिठी मारताना दिसली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

#WimbledonFinal

मॅच दरम्यानचे प्रियांका आणि निकचे अनेक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

#WimbledonFinal

या मॅचदरम्यान तिची मुलगी मालती मेरी जोन्स मात्र दिसली नाही. पण या जोडप्याने मॅचचा पुरेपर आनंद घेतला.

VIEW ALL

Read Next Story