अर्जुनची कामगिरी सुधारली

अर्जुनने पुढच्या मॅचमध्ये चांगलं कमबॅक केलं 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा देऊन 1 विकेट मिळवली.

अर्जुन कमबॅक करावं

प्रीती झिंटाने हे देखील म्हणाली की, मी अर्जुनला पाठिंबा त्याच्या फेमस आडनावामुळे देत नाहीये. तर एक लहान छोटा क्यूट मुलगा मी पाहिला आणि तो अर्जुन आहे, त्याने पुन्हा कमबॅक करावा अशी माझी इच्छा आहे

अर्जुनच्या ट्रोलिंगवर काय म्हणाली प्रिती झिंटा

प्रीती झिंटा म्हणाली तिला विश्वास आहे की, अर्जुनला ट्रोल नाही केलं जाणार, अशी घटना सगळ्यांसोबत होऊ शकते.

प्रिती झिंटाचा अर्जुनला पाठिंबा

या अभिनेत्रीचं नाव प्रीती झिंटा आहे आणि प्रीती झिंटा पंजाब किंग्सची मालकिण आहे. पंजाब किंग्सची मालकिण असून देखील प्रीती झिंटाने अर्जुनला पाठिंबा दिलाय

अर्जुनच्या पाठी उभी बॉलिवूड अभिनेत्री

पण अर्जुनने पंजाबच्या विरुद्ध एका ओव्हरमध्ये तब्बल 31 रन्स दिले आहेत. यावेळी 3 ओव्हरमध्ये 48 रन्स दिल्यामुळे अर्जुनवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण यावेळी मोठ्या अभिनेत्रीने अर्जुनला पाठिंबा दिलाय.

आयपीएलमध्ये अर्जुनची कामगिरी

अर्जुनने आयपीएलमध्ये 59 चेंडू टाकले आहेत आणि 92 धावा दिल्या आहेत

अर्जुनचा आयपीएलमध्ये डेब्यू

यंदाच्या वर्षी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. अर्जुन आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 मॅच खेळला आहे

VIEW ALL

Read Next Story