24

या चित्रपटात समांथा दाक्षिणात्य अभिनेता सूर्यासोबत दिसली होती. तर त्यांच्या या चित्रपटाला IMDb वर 7.8 रेटिंग मिळाले आहेत. (Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

मनम

मनम हा अक्कीनेनी कुटुंबाचा चित्रपटात होतात. या चित्रपटात समांथानं सासरे नागार्जुन, एक्स हसबॅंड नागा चैतन्य, दीर अखिल अक्किनेनीसोबत काम केलं आहे. तर या चित्रपटाला IMDb वर 7.9 रेटिंग मिळाले आहेत.

कठ्ठी

कठ्ठी या चित्रपटात समांथा आणि विजय थलपतीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहेत.

रंगस्थलम

या चित्रपटात समांथा राम चरणसोबत दिसली होती. तर तिनं रामलक्ष्मीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाले आहेत.

सुपर डीलक्स

सुपर डीलक्स या चित्रपटात समांथानं वाएमबू ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाले आहेत. या चित्रपटात समांथा विजय सेतुपतीसोबत दिसली होती.

महानाती

महानाती हा चित्रपट अभिनेत्री सावत्रीच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात समांथानं मधुरावनीची भूमिका साकारली होती. IMDb वर या चित्रपटाला 8.4 रेटिंग आहेत.

द फॅमिली मॅन 2

समांथानं 'द फॅमिली मॅन 2' या सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सीरिजमध्ये समांथानं राजी ही भूमिका साकारली होती. तर IMDb वर सीरिजला 8.7 रेटिंग सुरु आहेत. (Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story