'या' गोष्टींमुळे

अजित आगरकर BCCI च्या Chief Selector पदी नियुक्त

मुंबईकर निवडणार भारताचा संघ

मराठी आणि मुंबईकर निवडणार भारताचा संघ, असं अजित आगरकर यांच्या निवडीनंतर बोललं जातं आहे.

अष्टपैलू खेळाडू

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू हा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष असणार आहे.

ही बाजू ठरली उजवी

अजितला क्रिकेटची नसनस माहिती आहे, त्यामुळे तो कायम भूमिका मांडताना दिसून आला आहे.

उत्तम प्रशिक्षक

निवृत्ती घेतली पण क्रिकेटचं विश्व काही अजितने सोडलं नाही. तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी होता.

नवीन शिकण्याची तयार

अजित हा एक उत्तम क्रिकेटपटू सोबत एक अभ्यासू क्रिकेटरदेखील आहे. तो नव्या पिढीसोबत चालताना नवीन प्रयोग आणि वेळी गरज पाहून प्रत्येक अपडेट्स माहिती असणारा व्यक्ती आहे.

मुंबईकरांची निवड...

हा मराठी मुलगा मुंबईचा निवड समिती अध्यक्षपदावरही विराजमान होता. आता तो भारतीय संघाची निवड करणार त्यावेळी त्याला या अनुभवाचा फायदा होणार आहे.

...म्हणून कोणी विचारणार नाही

वेगवान गोलंदाज अशी या खेळाडूची ओळख आजही आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामने त्या खेळाने दणाणून सोडले आहेत. त्यामुळे भारतीय संघातील आताच्या खेळाडूंबद्दल तो जो काही निर्णय घेईल त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करु शकणार नाही.

VIEW ALL

Read Next Story