Malavya Rajyog 2023

मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर बसणार पैशांचा पाऊस

शुक्र गोचर

येत्या शुक्रवारी म्हणजे 7 जुलै शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 3:59 वाजता तो आपलं स्थान बदलणार आहे.

शुक्र वक्री

शुक्र गोचरनंतर 23 जुलैला सकाळी 6:01 वाजता शुक्र वक्री स्थितीत जाणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहेत.

मालव्य राजयोग

मालव्य राजयोगामुळे 7 ऑगस्टपर्यंत काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या.

मेष (Aries)

या राशीसाठी हा रायजोग अतिशय शुभ आहे. लव्ह लाइफमध्ये आनंदच आनंद असेल. कुटुंबात प्रसन्न वातावरण राहिल. आर्थिक लाभासोबत समाजात सन्मान वाढेल.

वृषभ (Taurus)

भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्हाला गूड न्यूज मिळेल.

मिथुन (Gemini)

हा राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमीच एन्ट्री होणार आहे. प्रवासातून धनलाभाचे योग आहे. अचानक आर्थिक फायदा होईल.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पैशांचा पाऊस तुमच्यावर पडणार आहे. मान सन्मान वाढणार आहे.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. प्रगती, यश तुमच्या घरात नांदणार आहे. चोहूबाजूने पैशा मिळणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

अचानक आर्थिक लाभ होणार आहे. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ असणार आहे. राजकारणी लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.

कुंभ (Aquarius)

वैवाहित जीवनात आनंदी वातावरण असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. विवाह इच्छुकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story