'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते.

'बघतोय रिक्षावाला' फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईकने नुकतंच साडीमध्ये खास फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी मानसीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

पैठणी साडीतील लूकवर मानसीने टेम्पल ज्वेलरी परिधान केली आहे.

या फोटोशूटला मानसीने 'काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार...' असं कॅप्शन दिलं आहे.

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते.

सोशल मीडियावर मानसी नाईकचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

VIEW ALL

Read Next Story