देओल कुटुंबाचं खास नातं

धर्मेंद्र यांचं दोन्ही जावई प्रसिद्धीपासून दूर असले तरी, या सर्वांचे देओल कुटुंबाशी एक खास नातं आहे. अनेकदा देओल कुटुंबातील कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती नोंदवत असतात.

अजिताच्या मुली काय करतात?

अजिता यांना निकिता आणि प्रियांका चौधरी या दोन मुली असून त्या दोघीही त्यांच्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर आहेत.

अजिताच्या नवरा काय करतो?

धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी अजिता हिचा जन्म 9 नोव्हेंबर 1966 मध्ये झाला. अजिताचे लग्न यूएस स्थित डेंटिस्ट (DMD) किरण चौधरी यांच्याशी झालं आहे.

विजेताच्या नवरा काय करतो?

विवेक गिल हे 'राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक आहेत.

विजेताला किती मुलं?

धर्मेंद्र यांची मोठी मुलगी विजेता हिचा जन्म 21 जून 1962 मध्ये झाला. विजेताने बिझनेसमन विवेक गिलशी लग्न केले आहे. विजेताचं लग्न झालं असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

धर्मेंद्र यांचा मुलींची नावं

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना अजिता आणि विजेता या मुली आहेत. या दोघीही कायमच प्रसारमाध्यमांपासून दूर राहत आल्या आहेत.

पहिल्या पत्नीपासून दोन मुली

धर्मेंद्र यांना ईशा आणि अहानाशिवाय अजून दोन मुली आहेत. हे ऐकून बसला ना तुम्हाला धक्का?

VIEW ALL

Read Next Story