जगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?

फ्रान्स

जर्मनी

इटली

जपान

सिंगापूर

स्पेन

फिनलँड

दक्षिण कोरिया

स्वीडन

ऑस्ट्रिया

भारत या यादीत 80 व्या स्थानावर आहे. भारतात 62 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश आहे.

तर पाकिस्तान 101 व्या क्रमांकावर आहे.

VIEW ALL

Read Next Story