एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने इतिहास रचला. सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय मिळवला.

अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने 21 धावात तब्बल सहा विकेट घेतल्या. अगदी कमी वेळेत मोहम्मद सिराज टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे.

मैदानात दमदार कामगिरी करणारा सिराजचा मैदानाबाहेरही जलवा आहे. स्टाईलमध्ये तो कोणापेक्षाही कमी नाही.

टीम इंडियाच्या स्टायलिश खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजची गणना होते. सिराज नेहमी स्टनिंग लूकमध्ये असतो.

फॉर्मल आऊटफिटमध्येही सिराज डॅशिंग दिसतो. सिराजच्या स्टाईलची तरुण पिढीला भूरळ आहे.

टीशर्ट आणि ट्राऊजरमध्येही सिराज कुल दिसतो. त्याचा फॅशन सेन्सही चांगला आहे.

पारंपारिक कपड्यांमध्येही सिराज स्टायलिश दिसतो. व्हाईट कुर्त्यातला सिराजचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

VIEW ALL

Read Next Story