ना अंघोळ केली, ना कपडे बदलले

2 दिवस लंडन एयरपोर्टवर अडकली सना खान!

सना खान

सना खान सध्या मदरहुड पिरीयडचा आनंद लुटताना दिसत आहे. जुलैमध्ये तिने मुलाला जन्म दिल्यानंतर आता ती मुलांसह आराम करताना दिसत आहे.

परदेशी दौऱ्यावर

पती मुफ्ती अनस सैय्यद आणि मुलासह ती पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यावर गेली. मात्र, आता ती अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय.

अडचणीचा सामना

दोन दिवस झालं आम्हाला आमचं सामान मिळत नाहीये, ज्यामुळं आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतोय, असं सना खान म्हणते.

लंडनमध्ये पोहोचली पण...

14 सप्टेंबर रोजी सना खान लंडनमध्ये पोहोचली होती. तेव्हापासून तिचं सामना मिळत नाहीये. बॅगेज काऊंटरमधून देखील काहीही मॅसेज मिळत नसल्याचं तिनं म्हटलंय.

सामान पोहोचलंच नाही

लंडनमध्ये पोहोचल्यावर सनाला कळालं की, तिचं सामान लंडनला पोहोचलंच नाही. तिची फ्लाईट कनेक्टिंग फ्लाईट होती, त्यामुळे ही गडबड झालीये.

दोन दिवस एयरपोर्टवरच

गेली दोन दिवस झालं आम्ही एयरपोर्टवरच आहोत. आम्ही अंघोळही केली नाही अन् आमच्याकडे बदण्यासाठी कपडे देखील नाही. आमच्याकडे एक लहान मुल आहे.

कटू अनुभव

मुलाची कपडे सारखे बदलावे लागतात. आम्हाला कपडे खरदे करून वापरावे लागत आहे. आमच्यासाठी हा खूप कटू अनुभव असल्याचं सनाने सांगितलंय.

VIEW ALL

Read Next Story