Ind vs WI

कुलदीप यादवने मोडला युझवेंद्र चहलचा 'हा' मोठा विक्रम!

सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट

कुलदीप यादवने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडून सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.

युझीचा रेकॉर्ड मोडीस

कुलदीप यादवने 29 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता युझीचा रेकॉर्ड मोडीस निघालाय.

युझवेंद्र चहल

युझवेंद्र चहलने 34 सामन्यात 50 गडी बाद केले होते. कुलदीपच्या आधी युझीच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा फास्टर गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 41 सामन्यात 50 विकेट्स काढल्या आहेत.

आर आश्विन

सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर आश्विनचा देखील समावेश आहे. त्याने 42 सामन्यात अशी कामगिरी केलीये.

भुवनेश्वर कुमार

आश्विननंतर नंबर लागतो तो भुवनेश्वर कुमार याचा. भुवीने 50 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story