'बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही!' महेश बाबूने नकारलेल्या हिंदी चित्रपटांची यादी...

महेश बाबू

महेश बाबूचा आज त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूड चित्रपटांना नकार

महेश बाबूनं आजवर अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांना नकार दिला आहे.

आमिरचा गजनी

आमिर खानचा गजनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. पण या चित्रपटासाठी एआर मुरुगादॉस यांनी महेश बाबूला विचारणा केली होती. मात्र, त्यांनी त्यासाठी नकार दिला.

करण जोहरच्या चित्रपटाला नकार

करण जोहरनं देखील महेश बाबूला हिंदी चित्रपटांची ऑफर दिली होती. त्याला देखील महेश बाबूनं नकार दिला होता.

एनिमल

संदीप वांगा यांनी सगळ्यात आधी महेश बाबूला एनिमलची ऑफर दिली होती. मात्र, महेशनं चित्रपट करण्यास थेट नकार दिला.

'पुष्पा'ला देखील दिला नकार

अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मात्र, या चित्रपटासाठी त्यांनी नकार दिला आणि अल्लू अर्जुननं ती भूमिका साकारली.

बॉलिवूडवर वादग्रस्त वक्तव्य

महेश बाबूनं बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर कमेंट करत वक्तव्य केलं होतं की ते मला अफोर्ड करू शकत नाहीत. (All Photo Credit : Mahesh Babu Instagram)

VIEW ALL

Read Next Story