अल्पावधीत लोकप्रिय

अभिनेत्री शिवाली परबची तशी वेगळी ओळख महाराष्ट्राला करुन द्यायची गरज नाही.

सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय

'कल्याणची चुलबुली' या विशेषणांसहीत ओळखली जाणारी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब ही सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे.

ते साडीतील फोटो चर्चेत

शिवाली सोशल नेटवर्किंगवरुन तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो पोस्ट करत असते. मध्यंतरी तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

अबोलीसाडीतील शिवाली

शिवालीने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती अबोली रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. शिवाली या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

पदर धरुन पोज

एका फोटोंमध्ये शिवाली साडीचा पदर हाताने वर धरुन पोज देताना दिसत आहे.

मस्त नज़रों से अल्लाह बचाये

मस्त नज़रों से अल्लाह बचाये, महजमालों से अल्लाह बचाये! अशी कॅप्शन शिवालीने या फोटोंना दिली आहे.

हजारोंच्या संख्येनं लाइक्स

इन्स्टाग्रामवर शिवालीच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत.

आधीही पोस्ट केलेत असे फोटो

यापूर्वीही शिवालीने साडीमधील स्वत:चे सुंदर, बोल्ड पण तितकेच सोबर फोटो पोस्ट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलेलं.

कमनीय बांधा आणि मादक अदा

शिवाली अन्य एका पोस्टमध्येही गुलाबी साडीत केस सावरत पाठमोरी उभी असून तिच्या कमनीय बांधा आणि मादक अदांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हार्ट आणि फायर इमोंजींचा पाऊस

शिवाली या फोटोमध्ये फारच सुंदर दिसत असल्याने अनेकांनी म्हटलं आहे. या फोटोवर हार्ट आणि फायर इमोंजींचा पाऊस पडला आहे.

हॉट आणि सेक्सी

अनेकांनी शिवालीचा हा साडीमधील लूक हॉट आणि सेक्सी असल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story