राखी सावंत नुकतीच उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती.

राखी उमराह करुन मुंबईमध्ये परतल्यानंतर चाहत्यांनी एअरपोर्टवर तिचे स्वागत केले.

राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टच मत करो, मै पवित्र हूँ... असं म्हणत राखी सावंत पुरुषांना दूर राहण्याचा सल्ला देत आहे.

'मला राखी नाही फातिमा म्हणा.' असंही राखी सावंत यावेळी सांगत होती.

आदिल खानसोबत (Adil Khan) लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता.

राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत अनेक गंभीर आरोप केले आहे.

VIEW ALL

Read Next Story