डेव्हिड वॉर्नर

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 87 चौकार मारले आहेत

महेंद्रसिंग धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने चेपॉक स्टेडियमवर 89 चौकार मारले आहेत

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने वानखेडेवर 129 चौकार मारलेत

गौतम गंभीर

कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरने ईडन गार्डन्सवर 163 चौकार मारलेत

विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने चिन्नस्वामी स्टेडियमवर 169 चौकार मारलेत

कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड

कोहलीने एकाच मैदानावर जास्त फोर मारल्याचा रेकॉर्ड केलाय. तर कोणी मारले ऐकाच मैदानात सर्वात जास्त चौकार....?

कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये

आयपीएलमध्ये सध्या विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. तर विराटने गौतम गंभीरचा रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे

VIEW ALL

Read Next Story