फोटो तुफान व्हायरल

World Cup आधी विराट कोहली आणि मोहम्मद शमी झाले 'या' ठिकाणी स्पॉट

विराट कोहली फिटनेस

टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. आगामी वर्ल्ड कपआधी विराट कोहली रिलॅक्स करताना दिसतोय.

विराट फिरतोय कुठं?

विराट कोहली नुकताच एका ठिकाणी स्पॉट झाला होता. त्यावेळी वर्ल्ड कप तोंडावर असताना विराट फिरतोय कुठं, असा सवाल विचारला जात होता.

लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय

विराट कोहली लंडनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. विराट लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय. त्याचा एक फोटो देखील समोर आला आहे.

मोहम्मद शमी

विराट कोहलीसह टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये असल्याचं दिसतंय.

मोहम्मद शमी फोटो

मोहम्मद शमीने त्याचा सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

लंडनमध्ये सुट्ट्यांची मजा

मोहम्मद शमी देखील लंडनमध्ये सुट्ट्यांची मजा घेताना दिसतोय. रात्रीच्या वेळी तो फिरायला गेल्याचं दिसतंय.

ईदच्या शुभेच्छा

बकरी ईदच्या निमित्ताने मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला होता. शमीने सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story