"तू देवदूतच आहेस...", Samir Choughule च्या वाढदिवसानिमित्त Prajakta Mali ची खास पोस्ट

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सध्या दिसतोय समीर चौघुले

समीर चौघुले सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमात दिसतोय. त्याचे स्किट सतत व्हायरल होत असल्याचे पाहतो.

समीरचे आहेत लाखो चाहते

समीरनं त्याच्या विनोदानं सगळ्यांची मने जिंकली आहेत.

आज आहे समीरचा वाढदिवस

समीरचा आज 50 वा वाढदिवस आहे.

प्राजक्ता माळीनं दिल्या खास शुभेच्छा

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्या दोघाचे काही फोटो शेअर करत समीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देत काय म्हणाली प्राजक्ता

दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला… सगळ्यांना हसवणारा तू देवदूतच आहेस, असं प्राजक्ता म्हणाली.

समीरमुळे प्राजक्ताच्या दाद देण्याला मिळाली ओळख

प्राजक्ता म्हणाली की तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली...आणि मी वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता झाले..

समीर विषयी काय म्हणाली प्राजक्ता

समीरला तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला 50 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

लक्ष्मीकांत बर्डेंशी चाहत्यांनी केली तुलना

प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी समीरची तुलना ही लक्ष्मीकांत बेर्डेंशी केली आहे.

समीरला चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा

प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी समीरच्या अभिनयाचे कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (All Photo Credit : Prajakta Mali / Samir Choughule Instagram)

VIEW ALL

Read Next Story