टीम इंडियाचं मंत्रिमंडळ असतं तर..! कोणत्या खेळाडूकडे कोणतं खातं?

सोशल मीडियावर sahixd या इन्टाग्राम अकाऊंटवरून भन्नाट एआय जनरेटेड फोटो शेअर करण्यात आलेत.

रोहित शर्मा

पंतप्रधान देशाचा म्होरक्या असतो... टीम इंडियाचा म्होरक्या रोहित शर्माला पंतप्रधान करावा.

विराट कोहली

मंत्रिमंडळात सर्वात मजबूत खातं असतं, गृहखातं... टीम इंडियाकडून हे खातं विराट कोहलीला द्यावं लागेल.

रविंद्र जडेजा

टीम इंडियाच्या रांगडा खेळाडू रविंद्र जडेजा याला कृषी खातं द्यावं का?

जसप्रीत बुमराह

अशक्य असं आव्हान रोखू शकण्याची क्षमता असलेल्या जसप्रीत बुमराहला रक्षामंत्रालय तरी द्यावं लागेल.

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याला नक्की युवा आणि क्रिडा विभाग देण्यात आला असता.

केएल राहुल

केएल राहुलची हुशारी पाहता त्याला अर्थमंत्री केलं गेलं असतं.

ऋषभ पंत

ऋषभ पंतला नक्कीच आरोग्य विभागाचा मंत्री बनवावा लागेल. नुकताच तो अपघातातून बरा झालाय.

कुलदीप यादव

कुलदीप यादव याच्याकडे रस्ते आणि वाहतूक विभाग देण्यात आला असता. त्याला पीचची चांगली माहिती असते.

शुभमन गिल

शुभमन गिलकडे विदेश मंत्रीपद दिलं गेलं असतं. शुभमनचा विदेशी मैदानावर रेकॉर्ड चांगला आहे.

VIEW ALL

Read Next Story