सर्वाधिक ऑलिम्पिक खेळलेले भारतीय खेळाडू कोणते?

Saurabh Talekar
Jul 22,2024

ऑलिम्पिक खेळाडू

आपणही कधीतरी ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व करावं, अशी अनेक खेळाडूंची इच्छा असते.

ऑलिम्पिक

पण तुम्हाला माहितीये का? सर्वाधिक ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक वेळा कोणत्या खेळाडूंनी भाग घेतला आहे?

लिएंडर पेस

भारताकडून लिएंडर पेसने सर्वाधिक वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याने 7 वेळा प्रतिनिधित्व केलंय.

अभिनव बिंद्रा

अभिनव बिंद्रा याने 4 वेळा ऑलिम्पिकमध्ये सिलेक्ट झाला होता. 2004 पासून 2016 पर्यंत एकदा त्याने सूवर्णपदक देखील जिंकलं होतं.

पीटी उषा

पीटी उषाने देखील 4 वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. 1980, 1984, 1988 आणि 1996 मध्ये पीटी उषाने देशाचा गौरव वाढवला आहे.

गगन नारंग

गगन नारंगने देखील 4 वेळा भारतासाठी ऑलिम्पिक गाजवली आहे. 2004, 2008, 2012, 2018 या काळात सहभाग नोंदवला होता.

सुशील कुमार

तर सुशील कुमारने एकूण 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताची मान गर्वांने उंचावली. त्यापैकी 2 ऑलिम्पिकमध्ये त्याने मेडल देखील जिंकले आहेत.

VIEW ALL

Read Next Story