महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच महाराष्ट्रात मंदिर संस्कृती देखील व्यापक स्वरूपात दिसते.
मात्र, तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रापेक्षा तमिळनाडूमध्ये सर्वाधिक हिंदू मंदिरं आहेत. त्यांची एकूण संख्या 79,154 इतकी आहे.
तर महाराष्ट्रात हिंदू मंदिरांची संख्या 77,283 इतकी आहेत. त्यातील अनेक मंदिरांना मोठा इतिहास लाभला आहे.
कर्नाटक राज्य देखील प्राचिन मंदिरांसाठी ओळखलं जातं. या राज्यात 61,232 हिंदू मंदिरं आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर येतं, पश्चिम बंगाल..! पश्चिम बंगालमध्ये एकूण 53,658 मंदिरं आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये देखील 49,995 हिंदू मंदिरं आहे. या मंदिरांचं वैशिष्ट देखील खास आहे.