कितवी शिकल्यायत निर्मला सितारमण?

Pravin Dabholkar
Jul 23,2024


निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराईतील एका ब्राम्हण कुटुंबात झाला.


त्यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे तर आई हाऊसवाईफ होती.


निर्मला सितारमण आणि परकाला प्रभाकर यांची पहिली मुलाखत जेएनयूमध्ये झाली होती. यानंतर 1986 मध्ये दोघांनी लग्न केले.


निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2014 ते 2018 दरम्यान त्यांनी आंध्रप्रदेश सरकारसोबत काम केले आहे.


त्यांची मुलगी परकला वांगमयीने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीत मास्टर्स, त्यानंतर बोस्टनच्या नॉर्थवेस्टन विद्यापीठात जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली.


निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील.


निर्मला सितारमण कितवी शिकल्यायत? त्यांच्याकडे कोणती डिग्री आहे?


त्या तामिळनाडूतील मदुराईच्या रहिवासी आहेत.त्यांनी तिरुचिरापल्लीच्या सितालक्ष्मी कॉलेजमधून बीए केले आहे.


जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून अर्थशास्त्रात पीजी केले आहे.सोबतच त्यांनी एमफील देखील केले आहे.


2006 मध्ये त्या भाजपमध्ये आल्या. त्या भाजपच्या प्रवक्त्यादेखील राहिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story