जाणून घ्या Net Worth
रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतून, जाहिरातींद्वारे आणि गुंतवणूकीद्वारे 214 कोटी रुपयांची आश्चर्यकारक निव्वळ संपत्ती कमावली आहे.
BCCI ग्रेड A वेतनानुसार सात कोटी, वनडेसाठी 6 लाख रुपये प्रतिसामना तर टी-ट्वेंटीमध्य़े 3 लाख रुपये प्रतिसामना वेतन मिळतं.
तसेच कसोटी सामन्यासाठी त्याला 15 लाख मिळतात. त्याचबरोबर त्याला आयपीएलमधून 16 कोटी रुपये मिळतात.
रोहित शर्मा हा रोबोटिक ऑटोमेशन सोल्यूशन्स (Rapidobotics) आणि विरुट्स वेलनेस सोल्युशन्स (Healthcare company) सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आहेत.
मुंबई येथे 30 कोटी रुपये किमतीचे आलिशान 4 BHK अपार्टमेंट आहे आणि यापूर्वी लोणावळ्यात 5.25 कोटींचं आकर्षक घर होतं.
लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज-बेंझ GLS 350d, टोयोटा सुझुकी आणि एक हायाबुसा बाईक यासारख्या कार कलेक्शन त्याच्याकडे आहे.
CEAT, NISSAN, Hublot, Sharp, IIFL Finance आणि Sun Life या प्रख्यात ब्रँडशी त्याची आर्थिक उलाढाल होती.