IND vs WI: राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झाला हार्दिक पंड्या; पाणावलेले डोळे पुसतानाचा फोटो व्हायरल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या भावूक झाला.

सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना हार्दिकच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. यावेळी अश्रू पुसतानाचा फोटो समोर आलाय.

दरम्यान सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला.

पहिल्या सामन्यात अवघ्या 4 रन्सने टीमचा पराभव झाला.

2022 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याही भावूक झाला होता.

VIEW ALL

Read Next Story