उमेश यादव

उमेश यादव कायलिन एम्बाप्पे प्रमाणे विकेट घेतल्यावर सेलिब्रेशन करतो.

खलील अहमद

सध्या दिल्लीच्या टीममध्ये असलेला खलील फोन कॉलची एक्शन करत सेलिब्रेशन करतो.

अर्शदीप सिंह

अर्शदीपची स्टाईल इतरांप्रमाणे वेगळी आहे. तो घोडेस्वारीची एक्शन करत आनंद साजरा करतो.

रविंद्र जडेजा

सीएसकेचा खेळाडू जडेजा नेहमी विकेट घेतल्यानंतर फोन कॉलप्रमाणे इशारा करत सेलिब्रेशन करतो.

वानिंदु हसारंगा

हसारंगा नेहमी विकेट घेतल्यानंतर फुटबॉलर नेमारच्या स्टाईलप्रमाणे सेलिब्रेशन करतो.

गोलंदाजांचं सेलिब्रेशन

आयपीएलमध्ये यावेळी फलंदाज आणि गोलंदाज दोघंही धुमाकूळ घालतायत. यावेळी गोलंदाज विकेट काढल्यानंतर एका खास पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसतायत.

आयपीएल 2023

आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात झालीये. यामध्ये प्रत्येक सामना रोमांचक होताना दिसतोय.

VIEW ALL

Read Next Story