किती फायदा

अंदाजानुसार, कच्च्या तेलाच्या उत्पादनामागे सरकारला त्यावर अबकारी शुल्क लागू करत हजारो कोटीं रूपये मिळतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) सर्व छाया - झी न्यूज

सरकारला कसा फायदा

समोर आलेल्या माहितीनुसार, ओएनजीसीला मिळत असलेल्या प्रत्येक रूपयामागे केंद्र सरकारला 65-66 रूपये मिळतात.

किती कर

सामान्य करापेक्षा जास्त किंवा एक वेळ कर सरकार लावतं त्याला विंन्डफॉल टॅक्स म्हणतात.

कोणाला लागतो टॅक्स

या फायदा झाला त्यामुळे तेल कंपन्याना मिळाला विंन्डफॉल टॅक्स

का लागतो टॅक्स

रशिया - युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि तेल कंपन्यांना या मोठा फायदा झाला.

कोणती परिस्थिती

ही परिस्थिती भौगोलिक किंवा मानवनिर्मित असू शकते.

काय आहे विंन्डफॉल टॅक्स

अशा कंपन्या ज्यांना विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीतून तात्काळ फायदा होतो, अशांवर हा टॅक्स लावला जातो.

VIEW ALL

Read Next Story