धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं?

म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...'

फ्लोरिडा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळले गेले. फ्लोरिडा येथे शेवटचा सामना खेळवला गेला होता.

धनश्री वर्मा

फ्लोरिडामध्ये झालेल्या सामन्यात अनेक चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. तसेच फिरकीपटू यझुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील उपस्थित होती.

इन्टाग्राम

धनश्रीने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी तिने आश्चर्य व्यक्त केलं.

मी थक्क झाले

मॅचला आलेला एवढा मोठा क्राऊड पाहून मी थक्क झाले, असं धनश्री म्हणाली आहे. समर्पित आणि अद्भुत दृश्य होतं, असं धनश्री म्हणते.

शेवटचा सामना

शेवटचा सामना पाहण्यासाठी धनश्री स्टेडियमवर पोहोचली होती. त्यावेळचे दोन फोटो धनश्रीने शेअर केले आहेत.

सोशल मीडिया

लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहतात.

प्रपोज

दोघांनी अनेक वेळा डान्स करतानाचे व्हिडीओ पोस्ट केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी पत्नी धनश्री वर्माला लॉकडाऊनमध्ये प्रपोज केलं होतं.

22 डिसेंबर 2020

त्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नगाठ बांधली. 22 डिसेंबर 2020 रोजी दोघांनी साताजन्माची लग्नगाठ बांधली.

VIEW ALL

Read Next Story