नागराज मंजुळेंचं खरं नाव माहितीये का?

स्वत:च केला खुलासा!

कायदेशीर नाव

माझ्या मोठ्या चुलत्याला मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव बाबुराव आहे. त्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे, असं नागराज मंजुळे म्हणतात.

दत्तक

माझ्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला मला दत्तक दिलं होतं, तेव्हापासून मी माझं नाव नागराज बाबुराव मंजुळे असंच लिहायचो, असंही ते म्हणतात.

नागराज बाबुराव मंजुळे

मी माझ्या कवितेला नागराज बाबुराव मंजुळे असं नाव लिहायला लागलो, असं नागराज मंजुळे म्हणतात.

नागराज पोपटराव मंजुळे

आयुष्यात दुसरं काही केलं तर नागराज पोपटराव मंजुळे असं नाव देणार हे माझं ठरलं होतं. त्यानंतर सिनेसृष्टीत त्यांचं नाव नागराज पोपटराव मंजुळे म्हणून प्रसिद्ध आहे.

मी अपघातानं सिनेसृष्टीत आलो

मी अपघातानं सिनेसृष्टीत आलो, असा किस्सा त्यांनी एंटरटेन्मेंट मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

VIEW ALL

Read Next Story