'विमानतळावर बॅगची चेकिंग अन्...', क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंची Love Story माहितीये का?

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे लव्ह स्टोरी

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी अभिनेत्री अमृता राव आणि पती आरजे अनमोलच्या शोमध्ये सांगितली लव्ह स्टोरी.

एकाच कॉलेजमध्ये शिकले

क्रांती रेडकर आणि समीर एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे 11 वीत असल्यापासून एकमेकांना ओळखायचे.

कॉलेजनंतर 8-9 वर्षांनी पहिल्यांदा पाहिलं

समीर वानखेडे यांनी कॉलेज संपल्यानंतर जवळपास 8-9 वर्षांनी क्रांतीला टीव्हीवर पाहिलं.

परदेशातून येताना क्रांतीला विमानतळावर अडवलं

समीर यांनी अनेकदा ती परदेशातून येत असताना विमानतळावर अडवलं.

बॅगेत होत्या मद्याच्या बाटल्या

एका अवॉर्ड सोहळ्यातून दुबईहून परतत असताना काही मित्रांनी क्रांतीच्या बॅगेत मद्याच्या बाटल्या ठेवण्यास सांगितलं.

समीर वानखेडेंनी केली होती बॅगची चेकिंग

त्यानंतर क्रांतीच्या बॅगची चेकिंग झाली, तेव्हा ती समीर वानखेडे यांनी कॉलेजनंतर पहिल्यांदा भेटली.

समीर वानखेडे अभ्यासू

समीर हे त्यांच्या वर्गातील सगळ्यात अभ्यासू विद्यार्थी असल्याचे क्रांतीनं यावेळी मुलाखतीत सांगितलं. (All Photo Credit : Kranti Redkar Instagram)

VIEW ALL

Read Next Story