आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर मिलर किलर यंदाही गुजरातला आयपीएलचा चॅम्पियन बनवणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

कॅमेरा मिळेत तिथे तो फोटोशूट करण्यात व्यस्थ होऊन जातो. अनेकदा मैदानात कॅमेऱ्यामॅनसह गप्पा मारताना तो दिूसन आलाय.

डेव्हिड मिलरच्या फिटनेसमुळे त्याने अनेक चाहते आहेत. भारतात देखील त्याची फॅन फॉलोविंग कमी नाही. डेव्हिड मिलरला फोटोग्राफीची आवड आहे.

डेव्हिड मिलरचं वय 33 पूर्ण झालं असलं तरी त्याने अद्याप लग्न केलं नाही. लग्नाच्या विषयावर मिलर नेहमी उत्तर देण्यास टाळाटाळ करतो.

सोशल मीडियावर काहीजण ती मुलगी मिलरची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जातंय. मिलर आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टी शेअर करत नाही.

आयपीएलच्या निमित्ताने भारतात असलेल्या डेव्हिड मिलरने एका सुंदर मुलीसोबत फोटो शेअर केला आहे. डेव्हिड मिलरने फोटो शेअर केलेली ती मुलगी कोण आहे, याची चर्चा सुरू आहे.

गुजरात टायटन्सला मोक्याच्या क्षणी विजय मिळवून देण्याची खास जबाबदारी देण्यात आलीये ती डेव्हिड मिलर याला. त्यामुळे गुजरातचा संघ सध्या पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

वाघाची शिकार एका हरणीने केली...

David Miller सोबतची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

VIEW ALL

Read Next Story