तुळ

तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नोकरीत पदोन्नती मिळेल. (टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

मिथुन

नोकरी मिळू शकते किंवा पदोन्नती मिळू शकते. त्यासोबतचं धन लाभ होऊ शकतो आणि समाजात मान सन्मान वाढले

मेष रास

गजकेसरी योगमुळे मेष राशिच्या लोकांना भरपूर पैसे मिळणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि घरात सुख- समृध्दी येईल

या 3 राशी कोणत्या?

या 3 राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

3 राशींसाठी ठरणार भाग्यशाली

शनी जयंतीपूर्वी तयार झालेला गजकेसरी योग तीन राशीसाठी भाग्यशाली आहे

गजकेसरी योग

ज्योतिष शास्त्रानुसार 17 मे रोजी शनी जयंतीपूर्वी मेष राशीमध्ये गुरु-चंद्रासोबत गजकेसरी योग तयार होईल

शनी जयंती

यावर्षी शनी जयंती 19 मे रोजी साजरी होणार आहे, परंतु त्यापूर्वी एक शुभ योग आहे

VIEW ALL

Read Next Story