अश्मयुगात आजची टेक्नोलॉजी असती तर...; आदीमानवाचे थक्क करणारे फोटो

फोनचा शोध अश्मयुगात लागला असता तर...

अश्मयुगामध्ये टेलीफोन अस्तित्वात असता तर असं चित्र दिसलं असतं.

सायकल असती तर...

आदीमानवाकडे एका पायाने चालवायचा सायकल असती तर...

दगडी टीव्ही

संवाद माध्यमांच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावणारा टीव्ही अश्मयुगात काहीसा असा दिसला असता. हो की नाही?

'स्टोनफोन'

स्मार्टफोन नाही तर 'स्टोनफोन'मध्ये सेल्फी घेताना आदीमानव असा दिसला असतं असं आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेला हा फोटो दर्शवतो.

अश्मयुगीन सुपरबाईक्स

दगडापासून बनवलेल्या सुपरबाईक्स चालवताना अशा दिसल्या असत्या अश्मयुगीन काळातील तरुणी.

कारही दगडाची

दगडापासून बनवलेल्या कार तुम्ही फिल्स्टोन या कार्टूनमध्ये पाहिल्या असतील. अर्थात या कार वेगवान नसल्या तरी काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे याचं समाधान नक्की असतं.

दगडाची वॉशिंग मशीन

दगडाची वॉशिंग मशीन कशी वापरावी असा प्रश्न आदीमानवाला पडला असता पण नक्कीच त्याने ते शोधून काढलं असतं.

कॉर्परेट कल्चरमध्ये आदीमानव

आदीमानव आपल्यासारखा कॉर्परेट कल्चरमध्ये अडकलेला नाही पण खरंच तो असा कशात अडकला असता तर नक्कीच असाच दिसला असता ना?

दगडाचं विमान

दगडापासून बनवलेलं विमान उड्डाण करणं शक्य नाही पण आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या जगात कल्पनेला कोणतीही बंधन नाहीत.

हेडफोन वापरणारा आदीमानव

हेडफोन लावून गाणी ऐकणाऱ्या आदीमानवाचा हा फोटो कसा वाटला? (सर्व फोटो - instagram/sahixd वरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story