स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय; चीनसाठी IPL चे दरवाजे बंद?

IPL Title sponsorship: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केलीये असून नुकताच दुबईमध्ये मिनी लिलाव संपला.

आयपीएलसंदर्भात आता बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2024 साठी टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू आहे. बीसीसीआय चीनला टायटल स्पॉन्सरशिपसाठी बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

टायटल स्पॉन्सरशिपची मूळ किंमत प्रति वर्ष 360 कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

टायटल स्पॉन्सरशिपची मूळ किंमत प्रति वर्ष 360 कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

यापूर्वी चिनी फोन कंपनी विवो ही आयपीएलची प्रायोजक होती, परंतु 2020 मध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती बिघडली तेव्हा बीसीसीआयने विवोला काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

VIEW ALL

Read Next Story