हुबेहूब सुनील ग्रोव्हरसारखा दिसतो त्याचा भाऊ!

अनिल ग्रोव्हर यांनी शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अनिल ग्रोव्हर हा बॉलिवूड मधील प्रसिध्द अभिनेते सुनील ग्रोव्हर याचा लहान भाऊ आहे.

बल्ली या पात्राला मिळतय प्रेम

अनिल याने डंकी या चित्रपटामध्ये बल्ली या पात्राची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने शाहरुख खानच्या मित्राचा रोल निभावला आहे.

अनिल यांना लोकांनी सुनील ग्रोवर समजले

डंकी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर याच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे या गोष्टीचा खुलासा झाला. त्याआधी अनिल यालाच सुनिल ग्रोव्हर समजत होते.

शाहरुख सोबत पहिला चित्रपट

याच्यामागचे कारण सुनील ग्रोव्हर याच्याशी अनिल याचा चेहरा मिळतो.अनिल हा भाऊ सुनील याची कार्बन कॉपी वाटतात.

डंकी चित्रपटातून होतय कैतुक

डंकी चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याला पाहून लोक डचकले. या चित्रपटात केलेलं काम लोकांच्या पसंदीस उतरले आहे.

अभिनयाची सर्वत्र चर्चा

शाहरुख खान सोबत अनिल याने काम केलं ही बाब सामान्य नाही आहे.अनिल याने केलेलं काम लोकांना आवडत असल्यामुळे सुनील ग्रोव्हर खुप समाधानी आणि आनंदी आहे.

सुनील ग्रोव्हर याने भावाला नाही केलं प्रमोट

चित्रपटात पहिल्यांदा काम कण्याऱ्या भावाचं सुनील ग्रोव्हर याने एकदाही कुठे बातचित केली नाही.

नाटकांमध्ये केलं काम

41 वर्षांचे अनिल ग्रोव्हर हे दिल्लीमध्ये राहत असताना नाटकांमध्ये काम केलं होतं. अनेक वर्ष नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये 'अतरंगी रे' या चित्रपटातून पदार्पन केलं होतं, डंकी या चित्रपटाने त्यास प्रसिध्दी मिळवून दिली.

VIEW ALL

Read Next Story