ना भारताला जमलं ना पाकड्यांना

अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप

ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) जिंकली.

सर्व ICC ट्रॉफी

ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून पहिल्यांदा WTC च्या ट्रॉफीवर कब्जा केलाय. हा सामना जिंकताच सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा पहिला देश बनला आहे.

वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup)

ऑस्ट्रेलियाने तब्बल 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. 1987, 1999, 2003, 2007, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केलीये.

चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy)

वेस्ट इंडिजविरुद्ध 2006 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2009 मध्ये कांगारूंनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T-Twenty World Cup)

2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (World Test Championship)

भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे.

VIEW ALL

Read Next Story